दिल्ली विधानसभा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
एकीकडे रस्त्यावर उतरून लोकांसाठी आंदोलन करणारे केजरीवाल आणि एकीकडे सत्ता,सम्पत्ति,पंतप्रधान,मंत्री,आलीशान गड्यामधून फिरणारे नेते....वगैरे वगैरे
तरीही
रस्त्यावरच्या माणसाचा " विजय "
याचा अर्थ,लोकानी आपल्यासाठी रस्त्यावर उतरून झगडनाराला डोक्यावर घेउन स्वाभिमानाची झलक दाखविली आहे
Post a Comment