0

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवाच्या त.शेटफळ मंडळ अध्यक्षपदी सागर मासाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी तुकाराम पाटील,औदुंबर पाटील,तुकाराम माने,पळसे,गंगाराम मासाळ,बाबू सरगर,भगवंत पळसे उपस्थित होते

Post a Comment

 
Top