भा.ज.पा.यु.मो .व शिवशक्ती संस्था लोणार गल्ली यांच्या वतीने भा.ज.पा.सोलापूर शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा.अशोक निबर्गी सर यांचा भव्य सत्कार व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार तसेच 10 गरजु विद्यार्थ्याना चालू शैक्षणिक वर्षासाठी दत्तक
घेण्यात आले.यावेळी दत्तात्रय गणपा,चनवीर चिट्टे,बिज्जु प्रधाने,श्रीनिवास रिकमल्ले,बिपीन धुम्मा ,अनुजाताइ कुलकर्णी,सतीश कुदळे मनिषा ताइ माने आदि.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment