नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) देशवासीयांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मोदी म्हणाले, 'प्रत्येकाला होळीच्या शुभेच्छा. होळी हा रंगाचा सण असून, प्रत्येकाच्या जीवनामध्ये रंगाची उधळण होऊ देत. मोठ्या उत्साहात सण साजरा करा.'
'होळी हा रंगांची उधळण करणारा सण आहे. देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामुळे पिचकारी, रंग पावडरीला मोठी मागणी असते,' असेही मोदी म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment