राज्यस्तरीय मंथन परीक्षेत जि.प. प्राथमिक शाळा, कांबळेवस्ती (महमदाबाद शे) या शाळेतील वैष्णवी राजाराम सुडके इ.२ री हिने २00 पैकी १५२ गुण मिळवून केंद्रात ९ वा क्रमांक पटकाविला. वैष्णवी सुडकेला वर्गशिक्षिका वंदना बनसोडे, सहशिक्षिका उषा माने यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील, सरपंच योगेश नरळे, केंद्रप्रमुख संगशेट्टी, विस्तार अधिकारी कोष्टी, गटशिक्षणाधिकारी यरवळकर यांनी अभिनंदन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment