0

नरसोबाच्या पासून १० कि.मी.अंतर आत अखिवाट म्हणून गाव आहे,त्या गावा मद्धये श्री गायकवाड़ म्हणून आयर्वेदिक वैद्य आहेत,ते फक्त लकव्या वरच औषध देतात,लकवा कितीही पण जूना असू द्या,पेशंटला जर तिथ पर्यन्त नेण शक्य नसेल,तर पेशंटचे केस पेपर्स त्यांच्या नातेवाईकांनी तिथे घेऊन जा,आणि आजार किती जूना हे सांगा,६ महिन्यांचे फक्त ८००/-रुपये घेतले,
आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल,धन्यवाद.
मकरंद प्रभाकर कावळे(गुरुजी.)
भ्रमणध्वनी-१).९८३३५५१२६५,२)९९६७३४१५३३.

Post a Comment

 
Top