0

पंढरपूर
पुळुज चे तलाठी डी के ठाकरे यांना
17 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

हक्क सोडपत्र आणि खरेदी खत नावाची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी मागितली लाच
सोलापूर एसीबीची कारवाई

Post a Comment

 
Top