🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दत्तात्रय नवत्रे
बघा शेतकरी मित्रांनो
शेतकऱ्यांकडून आडत न घेण्याचा निर्णय जाहीर केला .
शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले ,पण काही तासात व्यापाऱ्यानी या निर्णयाला विरोध करत आंदोलनाचे हत्यार उपसले.
मग काय !
काही तासातच व्यापाऱ्यांच्या एकीपुढे सरकारने साष्टांग दंडवत घालत घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली .
मग
सगकार नेमकं कुणाचं ?
या आगोदर शेतमालांच्या दरासाठी शेतकऱ्यांनी व संघटनांनी कित्येक आंदोलनं केली पण या शासनाने शेतकऱ्यांच्या पुढे असा साष्टांग दंडवत घातल्याचं काधि पहायला मिळालं आहे का ?
नाही ना.
याला कारण .........
जोपर्यंत सर्व शेतकरी एकत्रित येउन सरकारला कोंडीत पकडणार नाहीत, तोपर्यत शेतकऱ्यांसाठी कधीच 'अच्छे दिन ' येणार नाहीत
Post a Comment