0


सोलापूर : माळशिरस तालुक्यातील
वेळापूर पोलिसांनी चोरीच्या 14 मोटार सायाकल पकडल्या, यात मारुती जाधव व हनुमंत घाडगे रा . बंदिसेवागाव ता . पंढरपूर दोन चोरांना पकडले नागरिकांना आपली चोरी झालेली गाडीची कागत्पत्र दाखून घेऊन जावे असे आव्हान पोलिसाने केले आहे

Post a Comment

 
Top