सोलापूर-विजापुर रोडवरील मधुबन अपार्टमेंट इथं राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय सारिका किशोर जाधव स्वाईन फ्लुच्या आजारानं मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे
गेल्या 26 तारखेपासुन हि महिला आश्विनी या खाजगी रूग्णालयात उपचार घेत होती वैद्यकीय(sk) अधिकाऱ्यांना स्वाईन फ्लुची लक्षण दिसुन आल्यानं पुणे वैद्यकीय प्रयोगशाळेकडं मृत महिलेच्या रक्त चाचणी साठी पाठविण्यात आले होते.
पुणे वैद्यकीय प्रयोगशाळेकडुन या महिलेला स्वाईन फ्लुचा बाधा झालाचा असल्याचा अहवाल काल गुरूवारी आश्विनी रूग्णालयास प्राप्त झाला आहे उपचार सुरू असताना आज सकाळी सारिका जाधव या महिलेचा दुदैवी मृत्यू झाला आहे
या घटनेमुळं शहर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल असुन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडुन शहरात आणखी रूग्णशे असण्याची शक्यता असुन बाधी रूग्णांची तपासणी करू न योग्य ते उपचार देण्यात याव अशी मागणी रूग्णालयाच्या नातेवाईक मल्लीकार्जुन कांबळे यांनी केली आहे
Post a Comment