0

मैलोनमैल चालत पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या गरीब सर्वसामान्य भाविकांनाही विठ्ठल -रुक्मिणीच्या मुर्तीशेजारी ऊभे राहून एखादा फोटो काढायची खूप ईच्छा असते; पण मंदिरात मोबाईलफोन ,कॅमेरा नेण्यासाठी परवानगी दिली जात नाही मग काही अधिकारी व नेतेमंडळींना हा नियम का लागू नाही ?त्यांना का मंदिरात फोटो काढू दिले जातात.

Post a Comment

 
Top