मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथे कार्यरत असलेली महिला ग्रामसेवक आर्चना केंदुळे ही 18 हजाराची लाच घेताना पं.समिती मध्ये रंगेहात पकडली आहे लाचलुचपत पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ही कारवाई केली असुन या कारवाईमुळे मंगळवेढ्यातील अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे
Post a Comment