0

मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावचे पत्रकार दत्ता कांबळे (9890989593) यांना अवैध दारूधंद्याची बातमी छापली म्हणून दारू विक्रेत्याकडून मारहाण.
मंगळवेढा तालुका पत्रकार संघाकडून निषेध व्यक्त करून पोलीसांत गुन्हा दाखल.

Post a Comment

 
Top